STORYMIRROR

busy blossom

Others

3  

busy blossom

Others

ती व्यक्ती

ती व्यक्ती

1 min
241

काळजाचा अतिशय जवळ असणारी,

जीवनातील प्रत्येक संकट सोप वाटेल असा आधार देणारी,

मायेने जवळ घेणारी,

जीवन जगण्याचा अर्थ असणारी....

अशी ती व्यक्ती माझ्या सोबती.......


नको दुखवू त्या व्यक्तीला नकळत सुद्धा,

जीवनाचा प्रत्येक संकट झाले सोपे कारण ती होती सोबतीला......

जगाला गेले सामोरे खंबीरपणे,

तिचा प्रेमाची ताकदच म्हंनावे खरे....


देवा कसे तुला बोलू कृतज्ञतेचे बोल ,

सांभाळला तिने जीवनाचा प्रत्येक वळणावर तोल.....

आता नाही जगणे एकही क्षण तिचा विना 

आता नाही जगणे एकही क्षण तिचा विना,

मी तिचा, ती माझी व्यक्ती अनमोल


Rate this content
Log in

More marathi poem from busy blossom