jayshri dani
Others
|| सर येते सय येते
अनामिक हुरहुरीची लय येते.
वारा येतो शहारा येतो
पाऊस जरा जोरा येतो.
राना येतो वना येतो
अशांत मनात सुना येतो
ओला येतो एकला येतो
काळजामध्ये मेघ गलबला
येतो ||
कोण माझे
सय