" !!स्त्री - शक्ती !!"
" !!स्त्री - शक्ती !!"
1 min
199
ना शृंगार ना सजली सहस्त्र सौदर्यातही खुलुन दिसली....
ना रुसली ना फुगली जे मिळाल त्यात गप्प बसली.....
ना नटली ना थटली स्वत:साठी ना कधी इतरांसाठी झटली...
ना पुरण ना चकली खाई कांदा भाकरअन् पिठली....
ना थकली ना बसली दहा पाहुन्याच करुनही हसली...
स्त्रीच्या प्रत्येक कसोटीत माझी आई मला दिसली...
बघता प्रत्येक नारी माझी मान सहज खाली झुकली....
हे स्त्री शक्ती रणांगनाची गरज तुला कसली...
मैदानात न उतरताही सहस्त्र शौर्यांचे पदक तुगवसली.....
