STORYMIRROR

Deepaben Shimpi

Others

3  

Deepaben Shimpi

Others

श्री गणेश

श्री गणेश

1 min
223

श्री गणेश आले घरा

तोचि चतुर्थीच्या दिवसां

सडा, संमार्जन अंगणी रांगोळ्या

मोदकाच्या प्रसादाने ताट सजविले

 हार दूर्वा घालू गणपतीच्या गळा

कसा शोभतो एकदंत माझ्या

घरा आजचा चतुर्थीचा दिवसा

हर्ष मावेना गगनात

ढोल ताशांच्या आवाजात

गणरायाचा आशीर्वाद

सुख, समृद्धी लाभो जीवनात

हेच मागणे गणराया 

मस्तक ठेवितो तुझ्या पाय 

रिद्धी सिद्धी घरी येती

गणराया बरोबरी

सुखी सर्वांना ठेव 

हीच मंगल कामना 

माझ्या अंतरी

दीपांजली


Rate this content
Log in