STORYMIRROR

Vishal patil Verulkar

Others

4  

Vishal patil Verulkar

Others

शेतकरी

शेतकरी

1 min
501

कास्तकाराचं जीवन म्हंजे

मातीतून ऊगयलेलं सोन

भर पाण्यात, थंडीत राबून

रायल्या लोकईच कर्ज देन


साहित्याला गुण द्या
लॉग इन