STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Others

3  

NIKHITA DAKHORE

Others

शब्दांच्या झुल्यावर

शब्दांच्या झुल्यावर

1 min
139

झुला करीन शब्दांचा

त्यात तू बसशील का...

शब्द असतील माझे

शब्द मोती वेचशिल का..


समजुन भावना माझ्या

हातात हात घेशील का...

वेडवलेली मी तुझ्या प्रेमात

प्रेमाच्या पैलतिरी नेशील का...


शब्द असतील प्रेमाचे

गोड साथ देशील का..

कविता माझी तुझ्यासाठी

हृदयाच्या कप्यात ठेवशील का...


Rate this content
Log in