STORYMIRROR

Mohan Fagare

Others

2  

Mohan Fagare

Others

शब्दांचा पसारा

शब्दांचा पसारा

1 min
75

शब्दांचा हा पसारा 

मांडला मी नकळत असा


पावसाच्या ओल्या स्पर्शाने

आला गंध मातीला जसा


मोकळे झाले शब्द आज

होते बंदिस्त आतल्या कप्प्यात


पडले होते मुक्या अवस्थेत

खोल अंधाऱ्या त्या मनात


Rate this content
Log in