STORYMIRROR

Soniya Jadhav

Others

4  

Soniya Jadhav

Others

सासू आणि सूनाचे नाते

सासू आणि सूनाचे नाते

1 min
949

आमचं नातं खूप वेगळ्या प्रकारच्या आहे,

रक्ताचं नाही , परंतु याच्यापेक्षा पण काही कमी नाही.

म्हणायला ती माझी सासू आहे ,

पण मैत्रीपेक्षा काहीच कमी नाही.

बोलताना कोणत्याही प्रकारचा संकोच नाही,

एकमेकाशी खूप हसून आम्ही बोलतोे.

ती कधीही कोणत्या प्रकारचा हुकूम दाखवत नाही 

तसेच मला ती कधीही कमी लेखत नाही.

ती माझ्या प्रत्येक चुकीला प्रेमाने समजावून सांगते.

ती कधीही सासू असल्याचा अधिकार दाखवत नाही.

तिच्या स्वभावात कोणत्याही प्रकारचा छल कपट नाही .

तिच्या हृदयामध्ये निस्वार्थ प्रेम आहे.

ती फार सकारात्मक ऊर्जाने भरलेली आहे.

तिने कधी चुकीचे किंवा बरोबर असेलच तराजूने मापन करीत नाही.

तिने माझ्या चांगल्या व उणीवा चा स्वीकार करते.

आमचे खूप खास नाते आहे.

 कुणावर विश्वास असेल तर पती नंतर फक्त सासू वरच.


Rate this content
Log in