Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vishal patil Verulkar

Others

2  

Vishal patil Verulkar

Others

पुन्हा ऐकदा

पुन्हा ऐकदा

1 min
271


आज पुन्हा ऐकदा ...

त्या जुन्या 

आठवणी आठवल्या ...काय

दिवस होते ते जिथे आपन 

तास - तास बोलायचो .....?

कधि मस्करी करायचो तर 

कधि खुप भांडायचो...?


आज पुन्हा ऐकदा.....

ते दिवस आठवतात मला 

तुमचे प्रेम मला भरभरुन मिळाले ,

समजलि नाहि कविता माझी 

तरी मनापासुन NICE म्हनाले ,


आज पुन्हा ऐकदा...

दिवस ते आठवतात मला आपली 

पहिली भेट झालेली, 

आरे ,कारे 

बोलतांना थट्टा मस्करी केलेली ,


आज पुन्हा ऐकदा ...

ते माझे पहिले ,वहिले प्रेम प्रेमहि आठवले , 

म्हनुन डोळ्यात माझ्या प्रेमाचे अश्रूहि साठवले,


ते माझे पहिले ,वहिले प्रेम प्रेमहि आठवले , 

म्हनुन डोळ्यात

माझ्या प्रेमाचे अश्रूहि साठवले,

कोन होती ति ,आली माझ्या मनात ,

कधि ऊघडले नव्हते दार ह्रदयाचे

ऊघडले तिने ऐका क्षनात ,


Rate this content
Log in