प्रीत
प्रीत
वाटते की मला
प्रीत मोहरली.
काल स्वप्नातली.
आज ती भेटली.
स्वप्न माझे जणू.
सत्य हे जाहले.
मी तिला पाहिले .
तिने मला पाहिले.
भाव हृदयातले
नयनी ते दाटले.
शब्द ओठाटले.
गाली ते हासले.
हात हाती धरून.
गूज ती बोलली.
सारे प्रेमातले.
खेळ ती खेळली
