प्रेमात
प्रेमात

1 min

334
प्रेमात गोडवा असावा
पण खारटपणा नको,
प्रेमात काळजी असावी
पण बेजबाबदारपणा नको,
प्रेमात विश्वास असावा
पण अधंविश्वास नको,
प्रेमात चालाकी असावी
पण धोकेबाजपणा नको,
प्रेमात रूसवा असावा
पण फुगवेगीरी नको,
प्रेमात हास्य असावं
पण अश्रु नको,
प्रेमात सुख असावं
पण दुःख नको.