STORYMIRROR

Jayshree Jugade

Others

4  

Jayshree Jugade

Others

प्रेम

प्रेम

1 min
372

लेक माहेरची  

अतिशय लाडाची

करू शकत नाही

गणना प्रेमाची ।।


सर्व करतात

लाड , माया

असते तिच्यावर

माहेरची छत्र छाया ।।


स्वच्छंदी, आनंदी

हसते, बागडते

किर्तीवंत होऊनी

माहेरचं नाव लौकिक करते ।।


माहेर वाशीणीवर 

सगळेच प्रेम करतात

आईचे बाबांचे प्रेम पाहून

नयनी आनंदाश्रू दाटून येतात ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Jayshree Jugade