STORYMIRROR

Vishal patil Verulkar

Others

3  

Vishal patil Verulkar

Others

प्रेम

प्रेम

1 min
250

प्रेम तर

कोणासोबतही होऊ शकते

आईचं बाळासोबत

बहिणीचं भावासोबत

गुरुचे शिष्यावर

बघायचं हे आहे

आजच्या जमान्यात

साथ कोण देणार


Rate this content
Log in