STORYMIRROR

Tulshiram Wakode

Others

3  

Tulshiram Wakode

Others

प्रेम

प्रेम

1 min
194

मी प्रेम माझ्या कुटूंबावरती करतो त्याच्या सुखास्तव क्षणोक्षणी पाझरतो

मी प्रेम माझ्या घरावरती करतो नी त्यात घालवल्या क्षणाक्षणाला स्मरतो

मी प्रेम माझ्या शेजारच्यांवर करतो सुखदुःखात त्यांच्या पहिला-वहिला ठरतो

मी प्रेम सार्या सृष्टी वरती करतो प्रत्येक जीवावर क्षणा क्षणाला झुरतो

हत्त्या न जीवांची माझ्या हस्ते करतो जीवनाचे सार हे,

मी माझ्या मनात भरतो नांदावे सुखभरे प्रार्थना सर्वा करतो

मी पापभिरू असा पदोपदी घाबरतो


Rate this content
Log in

More marathi poem from Tulshiram Wakode