प्रेम
प्रेम
1 min
126
आनंदाचा क्षण म्हणजे प्रेम,
दुःखा तील आशावाद म्हणजे प्रेम,
जीवनातील गोडवा म्हणजे प्रेम,
कटू प्रसंगातील आशावाद म्हणजे प्रेम,
सुखाची परिभाषा म्हणजे प्रेम,
दुःखातील आशावाद म्हणजे प्रेम,
शांततेची परिभाषा म्हणजे प्रेम,
युध्दातील आशावाद म्हणजे प्रेम,
माणूसकीची भाषा म्हणजे प्रेम,
जगाचा आशावाद म्हणजे प्रेम,
