STORYMIRROR

Siddhi Bhattad

Children Stories Drama Children

3  

Siddhi Bhattad

Children Stories Drama Children

पप्पा

पप्पा

1 min
195

लहानपणी मला वाटायचे, होती माझी मम्मीच,

आणि तुम्ही होते भैयाचेच.


अट होती माझी शाळा जाण्याची,

पाहिजे होतं बनाना चिप्स आणि पेस्ट्री.


सांगायचे नेहेमी तुम्हाला शेव कराला. 

यंग अँड स्मार्ट पप्पा बघून बोलायची 'वाह!'


आपली ट्रेडिशन नक्कीच बदलावी,

किती दिवस आता 'परमिशन ग्रँटेड' घ्यावी ? 


आपण करणार 'राजी' चा सीन रिक्रिएट,

त्या अगोदर करू या तुमचा अपूर्ण स्वप्न अखंड. 


किती ही मोठी झाली तरही असेल मी जिद्दी.

आणी राहणार तुमची बार्बी डॉल, सिद्धी. 


झाले तुम्ही एकोनपन्नास,

तरी राहणार मम्मी 36 आणि तुम्ही 40 असं 'आमचं ठरलंय'.


आता कळालं की तुम्हीं फक्त माझेच आहात.  

आणि मम्मीपण माझीच.


Rate this content
Log in