Mayur Patare
Others
गर्द काळा आसमंत, कळकळीने थांबला,
भेगाळली भुई पाहता, गहिवरून बरसला,
रान सार ओल झालं, धरेचा ताप क्षमला,
शेतकरी बाप माझा, आज शांत झोपला.
ओली माती
पाऊस