ओढ पावसाची*
ओढ पावसाची*
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
53
हा खुल्ला निसर्ग
ही सृष्टीची जाळी
मन मोहून टाकते
सर्वांचे हे निराळे
(1)
रिमझिम रिमझिम सरी
पावसाची आली दारी
तृप्त झाले मन
पाऊस हळुआला तरी
(2)
असतात माणसे निराळी
वागतात ते असमान
पण पाऊस मात्र
निसर्गाला भिजवतो छान
(3)
मंद मंद पाऊसात
भिजण्याची मज्जाच निराळी
आहे मला ओढ
पाऊसाची हो भारी
(4)
पाऊसात भिजायला साथ
हवी कुणाची तरी
मग व्हावे चिंब
येता पाऊसाची सरी
(5)