नव्या उमेदीने
नव्या उमेदीने
1 min
182
कर्तव्य करताना कर्मात कमी नका पडू ,
असत्यात हि सत्याची साथ नका सोडू ,
आहे क्षण थोडा कठीण, जरा इतरांनाही धीर दया
आपल्या शिवबाचा पराक्रमातून जरा सळसळत रक्त घ्या ..!
अरे म्हणा , अडचणींना तुला वाटल असेल मी संपलो आहे ..!
येऊन तर बघ नव्या स्फूर्तीने कसा बहारलो आहे ...!
