STORYMIRROR

Smita Kapase - Deshmukh.

Others

3  

Smita Kapase - Deshmukh.

Others

निसर्ग

निसर्ग

1 min
250

नवी पालवी नवलाई

रविकिरणे अंगावर घेती

गव्हांकुर हे पात्यामधले

चमकती जणू माणिक मोती.


मंत्रमुग्ध करी मना 

हा निसर्ग राजा देखणा

प्राणवायू देई सर्व जना

दातृत्व त्याचे अंगी बाना


मोहक हा निसर्ग

भासे जसा लोभस स्वर्ग

माणसा करू नको गर्व

निसर्ग जाणून आहे सर्व


Rate this content
Log in

More marathi poem from Smita Kapase - Deshmukh.