निलेश मुंढे
Others
खळाळून वाहते नदी..
आजूबाजूला हिरव्या वनराईचा सुंदर साज आहे...
नदीच्या लाटांमधून ऐकू येतो आवाज जीवनाचा..
त्याला निसर्गाची साथ आहे...
नदीचे वाहणे