नाती
नाती
1 min
333
गर्व बाळगण्याजोगी प्रेमळ सखोल ती नाती
नेमकं त्यांनीच मन पोखराव तरी किती
विचारांचा प्रवाह मात्र वाहतोय जोमाने
शब्दांना बसलेला बांध मोडेल का घाईने
आपसूक ओसंडू दे शब्दधारा कागदी
समाधानात न्हाहून निघेल आज तरी लेखणी
