STORYMIRROR

Madhuri Kakade

Others

3  

Madhuri Kakade

Others

#MyDadMyHero

#MyDadMyHero

1 min
215

आठवांचा थवा असे बाबा

जीवनी गोडवा असे बाबा


लाडकी सासरी जरी जाते

अंतरी मारवा असे बाबा


संकटांची असो निशा काळी

त्यातही काजवा असे बाबा


दूर तो आजही कुठे आहे

अंगणी चांदवा असे बाबा


तोड झाल्यावरी उरे रानी

मागुती खोडवा असे बाबा


साहित्याला गुण द्या
लॉग इन