STORYMIRROR

Jitesh ashok Kayarkar

Others

4  

Jitesh ashok Kayarkar

Others

मराठी असे आमुची मायबोली

मराठी असे आमुची मायबोली

1 min
306

मराठी असे आमुची मायबोली

जगतो तिच्यासाठी, लढतो तिच्यासाठी

गर्वाने सांगतो माय मराठी आमुची

बोलतो मराठी आमच्या संस्कृतीसाठी...


Rate this content
Log in