Umesh Paighan
Others
आले मेघ भरून
करता गर्जना गणपती ची
झाले दिवस चार
न आम्हा पडे विचार
झाले दिवस सहा
तुमचा आशीर्वाद हवा
करोनी तुमचे गुणगान बाप्पा
नका करू दूर आम्हा
करून वंदन तुम्हा
गातो तुमचीच गाथा ......
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
मंगलमुर्ती