मन
मन
1 min
364
मन हे माझे एका लुकलुकत्या ताऱ्यासारखे
कधी खूप हसताना तर कधी खूप रडताना
कधी स्वतःलाच भेटणारा, तर कधी काळोखात जाऊन बसणारा
किती सांगायचंय मला ह्या मनाला पण,
जेव्हा ते भेटता मला तेव्हा ते स्वःतच्याच मस्तीत दंग झालेला असतो,
आणि जेव्हा हरवतं तेव्हा ते गुडूप झालेला असतो
कोणाला सांगावे बरं, की हे मन आता मोठे झाले आहे
"mature" ह्या नावाखाली दबले गेले आहे
ह्या मनाला उठून पुन्हा झेप घ्यायची आहे उंच,
पण आता ते maturity ने म्हातारे झाले आहे
