STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Others

4  

NIKHITA DAKHORE

Others

मकरंद...

मकरंद...

1 min
497

जेव्हा चाखला सखे

तुझ्या ओठांचा मकरंद..

मला जडला

तुझ्या प्रेमाचा छंद...


साहित्याला गुण द्या
लॉग इन