Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vaishali Chandekar.

Others

3  

Vaishali Chandekar.

Others

मी आणि माझा ग्रुप

मी आणि माझा ग्रुप

1 min
49


मी आणि माझा ग्रुप

खूप खूप मजा करतो

फिरण्याची मजा देखील

आनंदाने घेत असतो.

----1---

चहाची टपरी दिसता

सर्व एकदम धाव घेतात

बर्फ गोळ्याची गाडी

तर तोंडाला पाणी सुटते.

----2---

महिन्यातील दोन बुधावरीच

सर्व जणी एकत्र येतो

ज्ञानेश्वरी,दासबोध वाचन

करून अनेक प्रश्न चर्चा करतो.--

-----3---;

आदिवासी पाड्यावर जाऊन

अनेक वर्क शॉप घेऊन आम्ही

महिलांना आत्मनिर्भर करतो

त्यांचा आत्मविश्वस वाढवतो.

----4---;

सुहास छाया गीता स्वाती

प्रज्ञा अनघा नीलम जयश्री

वैशाली छाया अवंती युती

एक तपाची गाजते फार.

--/5-----

अनेक ठिकाणी कार्यक्रम 

नाटिका रेडिओ केल्या आहेत

मंडळाचे नाव आदर्श मंडळ

अभिमान आम्हा सर्वांना आहे.

---6---;

सर्वच बाबतीत आमची साथ

मौज मजा फिरणे छान

अशी आमची मैत्री न्यारी

मन गुंतले सर्वां मध्ये.


Rate this content
Log in

More marathi poem from Vaishali Chandekar.