STORYMIRROR

Shriram Patil

Others

4  

Shriram Patil

Others

महिला

महिला

1 min
338

तू निर्भया, तू माया

तू ममता, प्रेम तू

तू दुर्गा, तू काली

तुझ्या अस्तित्वाची मशाल पेटली

यशस्विनी तू अखंड सागर

करू साजरा तुझ्या कर्तृत्वाचा जगर

आई, बहीण, पत्नी, मैत्रीण

स्त्री जातीच्या या नाना तऱ्हा

सर्वच नात्यांमधुन वाहत असतो

प्रेमाचा अखंड झरा

मिळून सारे करू महिलादिन आनंदात साजरा

स्त्री जातीला माझा मानाचा मुजरा......

मानाचा मुजरा......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Shriram Patil