मेघ
मेघ
1 min
382
मेघ पाहुनी मोर नाचरा
तुझा चेहरा त्याहून हसरा
थेंब पावसाचा पडे अंगावर
तू झुलत जाई या पृथ्वीतलावर
मेघ पाहुनी मोर नाचरा
तुझा चेहरा त्याहून हसरा
थेंब पावसाचा पडे अंगावर
तू झुलत जाई या पृथ्वीतलावर