STORYMIRROR

Vinit Falke

Others

3  

Vinit Falke

Others

मैत्री

मैत्री

1 min
225

आपण एकमेकांच्या सहवासात नसलो तरी काय झाले ,

 सोबत असल्याचा भास तर सतत होत असतो ना .

आपण एकमेकांशी दररोज बोलत नसलो तरी काय झाले , 

आठवण तर नेहमीच येत असते ना .


Rate this content
Log in

More marathi poem from Vinit Falke