STORYMIRROR

Shruti Sumant

Others

3  

Shruti Sumant

Others

माय मराठी

माय मराठी

1 min
237

मराठी भाषा लिहायला शिकलो,

मराठी भाषा वाचायला शिकलो,

पण मराठी माणसासारखे वागायला मात्र विसरलो!

मराठी भाषा बोलायला शिकलो,

मराठी भाषा स्विकारायला शिकलो,

पण मराठी भाषेचा आदर मात्र करायला विसरलो!

मराठी भाषेमुळे प्रसिद्ध झालो,

मराठी भाषेमुळेच पवित्र झालो,

पण हया आजच्या आधुनिक जगात माय मराठीच्या

स्पर्शाला मात्र विसरलो!


Rate this content
Log in

More marathi poem from Shruti Sumant