STORYMIRROR

Rajani Thakre

Others

3  

Rajani Thakre

Others

मानवाचे कर्म

मानवाचे कर्म

1 min
195

रिमझिमणाऱ्या सार्‍यांनी नसतो जात धर्म

अगणित कघी कोरडा हे अपुलेच आहे कर्म.....

कैसे कथन करतील ओसाडलेले कानन

बेभान होऊन कोसळला, तुटले गावाचे धरण

क्षिती खवळलेली, असह्य सारे झाले

तिच्या गााभाऱ्यातून निघु लागले ज्वाले

कोण तरी जाणेल तिच्या हृदयातील मर्म......

काष्ठ राखावलेला अनज विराजलेली

चहुबाजुने पहाता भुई भेगाळलेली

धर्माचा मुखवटा घालून स्वतः करतो हा अधर्म.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन