मानाचा जय भीम...
मानाचा जय भीम...
1 min
204
मानाचा मानाचा जय भिम
ओठा ओठा वरील जय भिम
श्वासा श्वासातील जय भीम
काळजाच्या ठोक्या ठोक्यावर जय भिम
रक्ता रक्तातला जय भिम
अनमोल अभिमानाचा जय भिम
गावातल्या वेशीतील जय भीम
चौका चौकातील जय भिम
गाडीतला जय भीम
माडी माडीतला जय भीम
राजा राणीच्या जोडीला जय भीम
पांढर्या साडीतील भिमाच्या लेकीला जय भीम
भिमाच्या घटनेला जय भीम
क्रांतीला वाचा फोडणाऱ्या जय भीम
दुःखात साथ देणारा जय भीम
सुखात साथ देणारा जय भीम
रुबाबात मिरवणारा जय भीम
भीमा कोरेगाव चा इतिहास लढणारा जय भीम
भीमा कोरेगाव चा इतिहास घडवणारा जय भीम
इतिहासातील सोनेरी पान जय भीम
कौतुकानं मिरवणारे जय भीम
ज्ञानाचा अथांग सागर जय भीम
अन्यावर पेटून उठणार जय भीम
कालपण आजपण उद्यापण जय भीम
डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या कीर्तीला जय भिम🙏
