माझ्या मनातल
माझ्या मनातल
1 min
334
एक दिवस इतक उंच जायचंय
मनातल माझ्या, सार्या जगाला सांगायचंय
आकाशाचा फळा, अन रंगांची बरसात
सार्या जगाशी एकदम संवाद
Facebook, what's app सगळ्यांच्या तोंडात मारेल
सगळ्या मीडियाची घाबरगुंडी उडवेल
रोज रोज एक नवीन मेसेज
सार्या जगाला प्रेमाचा संदेश
माझ्या मनातल, आकाशाला तरी कळेल
पृथ्वीवर सार्या शांतता पसरावेल
