माझ्या कविता
माझ्या कविता
1 min
144
आई बाबा असता घरी कशााल जाता पंढरपुरी?
तयांच्या आशिर्वादाने होईल आपली सर्व मनोकामना पुरी
गरज नाही त्यांच्या सुखापेक्षा देवा
असं म्हटलं तर नक्कीच ईश्र्वर देईल गोड मेवा
म्हणून तर करत राहा आई बाबाची सेवा
