Tanushree Shah
Others
ध्येयवेडी
अगदी माझ्यासारखी
नकळत पुढे जाणारी
पण मागे वळुन बघणारी
का कुणास ठाऊक पण स्वतःलाच घाबरणारी
स्वतःलाच दोष देणारी
पण सर्वांनाआवडणारी
प्रत्येकाच्या मनात बसणारी
ध्येयवेडी अगदी माझ्यासारखी
माझी लेक