STORYMIRROR

Siddhi Ravindra Pawar

Others

3  

Siddhi Ravindra Pawar

Others

माझा ही एक चंद्र असावा

माझा ही एक चंद्र असावा

1 min
324

माझा ही एक चंद्र असावा, रोज मला ही चंद्र दिसावा,

स्वप्नामध्ये माझ्या येऊन शुभ्र चांदण्या सवे हसावा, माझा ही एक चंद्र असावा.


रोज चंद्र मजसवे विसावा, कधी हसावा कधी रुसावा,

नवयौवना सम शृंगार करवा माझा चंद्र मज साठी सजवा... 

माझा ही एक चंद्र असावा


आकाशीचा चंद्र लपवा, माझा चंद्र मज मनी वसावा अंधारी

माझ्या दुनियेवर दुग्धप्रकाशी तो बरसावा .... माझा ही एक चंद्र असावा 


Rate this content
Log in

More marathi poem from Siddhi Ravindra Pawar