STORYMIRROR

Tanaya Pawar

Others

3  

Tanaya Pawar

Others

माझा भारत !

माझा भारत !

1 min
254

प्रिय आमुचा राष्ट्रधवज हा 

प्राणाहुनही प्रिय असे,

हिमालयाच्या शिखरावर हा 

सजतो मुकूट जसे !!


करुन वंदन भारतमातेला 

ठेऊ या देशाचा मान,

देऊ मान या मातीला 

हा नाही फक्त देश अमचा ,

पण आहे अमचा स्वाभिमान.


देश अमचा अनेक रंगानी रंगला आहे ,

सगळ्यात ऊंच अमचा तिरंगा आहे.


इन्द्रधनुष्याचेे  रंग वेगळे,

पण ते एकत्र येऊन  एकच इंद्रधनुष्य सजतो,

तसेच जाती, संस्क्रुती वेगळ्या,

पण  मिळून एकच देेेश घडतो .


आपल्या देशासाठी मिटले ज्यांनी डोळे,

रचला त्यांनी इतिहास 

आपन मिळून करुया एक नवीन सुरुवात 

शोधूयात एक नवीन वाट ...


Rate this content
Log in

More marathi poem from Tanaya Pawar