मागे पळालं
मागे पळालं
1 min
238
एका देवी सारखं तीचं रूप
जग वाटे तिच्या समोर कुरूप
मनं माझं तिच्यासाठी जळालं....
प्रेमात तो देव ही हरतो
मी तिच्या नावाचा जाप करतो
माझं मनं तिच्याकडंच वळालं.....
तिचा साधा भोळा रुबाब
पाहून तिला रोज लाजतो गुलाब
माझं मनं तिच्या मागे मागे पळालं....
