Ajay N.L.
Others
कवितेची मैफल नसते कधीही
ना तिचे कधी संमेलन भरते
चाकावर शब्दांच्या भावनेची माती
अन् विचार फिरता कविता घडते
कविता