STORYMIRROR

Dhanshri S

Others

3  

Dhanshri S

Others

कुटुंब

कुटुंब

1 min
523

काही बोलण्या आधिच मनातले शब्द

जणु त्यांच्या समोर मन मोकळे करून हसतात 


चेहऱ्यावरच्या हाव-भाव 

तर आतला रंग त्याच्या समोर कोरून दाखवतात की काय

प्रत्येक शब्द आपुलकीची लहेर ओसळतात


पाण्याच्या दव बिंदू पेक्षा ही लहान आनंदालाही

गगणात मावेना एवढा बनवनारा सोबतचा प्रत्येक एक दिवस 

अशे हे मायेचे बंध कधीही न तुटणारे

अश्रु आणि आनंद ,दुख आणि सुख


जिंकने हारने रडने हसने

त्यांच्या सोबत सर्वकाही सुखद अनुभव देत असतं

प्रत्येक निर्नयात जे नेहमी पाठीशी उभे राहून हिंम्मत देतं


जगासोबत जगण्याची लढन्याची व स्वतासोबत खुलुन हसन्याची

प्रत्येक गोष्ट्र ते खुपच सुंदरतेने शिकवतं

कुटुंब म्हणुन स्वताला तिन शब्दांत ते स्वताला दर्शवत

तुला परिपुर्न बनवतं......!!!


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from Dhanshri S

अश्रु

अश्रु

1 min വായിക്കുക

कुटुंब

कुटुंब

1 min വായിക്കുക