STORYMIRROR

Yogesh Khalkar

Others

3  

Yogesh Khalkar

Others

कोरोना दिवस क्र. 19

कोरोना दिवस क्र. 19

1 min
11.7K

नवीन 2020 वर्षात 

आजार आला कोरोना 

अवघ्या चार महिन्यात 

उद्ध्वस्त सारं केलं ना 


लॉकडाऊनमुळे जग 

सारं निपचित थांबलं 

माणसाला माणूस म्हणून 

जगायचं त्यानं शिकवलं 


Rate this content
Log in