Siddhesh Divekar
Others
असं वाटत होतं ते कोरं पान
कधीच रिकामं राहणार नाही
बोलके शब्द त्या कोऱ्या पानावर
उमटलेले असतील
परंतु आजही ते पान निम्मे
कोरेच राहिलेले आहे
जे निम्मे लहानपणात
लिहिलेले होते...
कोरे पान अन् ...