STORYMIRROR

Vishal patil Verulkar

Others

3  

Vishal patil Verulkar

Others

कमाल D ची

कमाल D ची

1 min
233

ऐक होती मारवाD

त्याचं गाव बिरवाD

दारात होती खिल्लारी बोलाची जोD

बायकोच्या अंगात नविन साD

मुले होती हट्टी थोD

दारात होती पाण्याची बावD

रत्याने गेली घोD

पोराने केली खोD

मारवाड्यानं पाराचं तोंन्ड फोD

काय मगं मित्रानों वाटली ना गमंत थोD


Rate this content
Log in