खेळण्याचे
खेळण्याचे
1 min
135
बालपण निघून गेलं शहाणपण आलं
हसत खेळत जगण्याचं वय पळून गेलं
कुठे गेले ते दिवस माझे मस्ती करण्याचे....
झाडावरचे विसरलो ते कच्चे आंबे
आज नजरेत जागो जागी लायटीचे खंबे
आठवण आले ते क्षण शेतात खेळण्याचे....
