STORYMIRROR

Amit Tayade

Others

4  

Amit Tayade

Others

कधी कधी...

कधी कधी...

1 min
463

कधी कधी फक्त तुझ्यासोबत बसावं वाटतं, 

कुठे दुर फक्त तुझ्याबरोबर हसावं वाटतं, 

इथून कुठे दुर एकट्यात कधी मी तुझ्यावर रागवाव तर कधी तु माझ्यावर रूसाव वाटतं....


तिथे तू एका वेड्याप्रमाणे नुसत बडबड करावं,

अन् तुझा फक्त बाळ-आवाज एकुन मी फक्त हसावं,

तू तिथे बोलून थकली कि तुला घट्ट मिठीत कसावं,

स्वप्न इतकेच माझे कि इथून कुठे दूर मोकळ्या पाखरा प्रेमाने फक्त तू माझ्यासोबत असावं.....


Rate this content
Log in

More marathi poem from Amit Tayade