कडकनाथ कोंबडी
कडकनाथ कोंबडी
आई गेली गावाले 😯
भीती वाटे जीवाले 😥
कोण देईल मले जेवाले 🤤
जाऊ का मी पण गावाले? 🙄
का करू मी जाऊन? 😱
मामाच्या पोरीला पाहून? 😵
मामाची पोरगी आहे डोंबरी 👸🏿
जशी कडकनाथ कोंबडी🐓
तरी मी गावाला जाईन 👨🦼
चिकन रोटी खाईन 🍪
रोज पोहाले जाईन 🏊🏊♀
मस्त मज्जा करीन 🤩🥳
विचार सारा सोडलो 😚
झाडाचे आंबे तोडलो🥭
ताट भर आमटी खाल्लो🍝
अन गावाचा रस्ता मोडलो🛣️
गावाचा रस्ता आहे लांब लांब🥱
दोन चार म्हणे थांब थांब🤬
विचार सारे करपले🥺
आई आणि मामा घरी परतले......🤣🤣😍