STORYMIRROR

Monali Kirane

Others

2  

Monali Kirane

Others

कापूर

कापूर

1 min
169

तुझं प्रेम माझ्यावरचं

आहे कापरासारखं,

दरवळ राहतो भरून पण

संकटांच्या विस्तवात जातं भुरूभुरू जळून.


Rate this content
Log in