STORYMIRROR

Monali Kirane

Others

2  

Monali Kirane

Others

भुलावा

भुलावा

1 min
147

वरवरच्या सौंदर्याला

जगात सारे भुलतात,

सगळेच कसे विसरतात?

गुलाबालाही काटे असतात!


Rate this content
Log in